*’नमो गुरवे वासुदेवाय’ १०१ कोटी नामजप संकल्प
‘नमो गुरवे वासुदेवाय’ १०१ कोटी नामजप संकल्प
प.प.श्रीमद वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज ह्यांच्या शताब्दी पुण्यतिथी प्रित्यर्थ -
‘नमो गुरवे वासुदेवाय’ १०१ कोटी नामजप संकल्प व १०१ भक्तांच्या निवासस्थानी नामस्मरण संकल्प
संकल्पाचा कालावधी: आश्विन शु.दशमी शके१९३१ (विजयादशमी) (२८सप्टेंबर २००९)
ते आषाढ़ वद्य प्रतिपदा शके १९३६ (१३ जुलै २०१४)
सूचना : १. पहिली जपमाळ सुरू करण्यापूर्वी गुरुस्तुती स्तोत्राचे पठण करावे.
२. हा नामजप स्थानावर येऊन करावयाचा आहे.(बोरीवली,खोपोली,नागोठणे किंवा प्रार्थना स्थळांवर)
३. प्रत्येकाने जपाची नोंद नोंदवहीमधे करावी.
४. नामस्मरणांसाठी आपली नावे व्यवस्थापनाकड़े नोंदवावीत.(बोरीवली,खोपोली,बदलापूर)
सर्व भक्तांनी ह्या संकल्पामधे सहभागी व्हावे.