प्रकाश ज्ञान शक्ति केन्द्र

*पुढील यज्ञ क्र.२३० ते २३३

पुढील यज्ञ

यज्ञ क्र.२३०रुद्रस्वाहाकार व पितृयज्ञ श्रीक्षेत्र न्रुसिंहवाडी - रविवार दि.२१ फेब्रु.२०१०

————————————————————————————————-

यज्ञ क्र.२३१ – शतचंडी स्वाहाकार –  २ मार्च२०१० मंगळवार ( प.पु.श्री भाऊ महाराज व साटम महाराज पुण्यतिथी, तुकाराम बीज)- ओम सद्गुरू प्रतिष्ठान बोरीवली (मुंबई); सकाळी ९.३०पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत.

————————————————————————————————

यज्ञ क्र.२३२- शतचंडी स्वाहाकार –  १४ मार्च २०१० रविवार

यज्ञ क्र.२३३रामरक्षा यज्ञ- २४ मार्च २०१० बुधवार (श्रीराम नवमी).

सकाळी ९.३०पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत; स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व).

______________________________________________________________