परमपूज्य श्रीगुरुजी (Shri Bapat Guruji)
‘पूर्ण आनंद गुरू समर्थ’चे दर्शन – श्रीगुरुस्तुति
श्रीगुरुजींचा जन्म घनपाठी, विद्वान दशग्रंथी ब्राह्मण कुळात २९ ऑगस्ट १९५३ रोजी झाला आहे. त्यांच्या कुळात १० पिढ्या अग्निहोत्राची साधना होती.श्रीगुरुजींनी सतत १६वर्षे गुरुचरित्राचे नियमीत वाचन व पारायणे तसेच सतत ७वर्षे रामरक्षा स्तोत्र सिद्ध करण्याची प्रक्रिया केली आहे. सन १९८१ ते १९९३ या काळात त्यांनी स्वामी विज्ञानानंद ह्यांच्य़ा ज्ञानमार्गाचा अभ्यास [...]