"वासुदेव उवाच"
"सत्कर्म करण्यासाठी व्यवहारचातुर्य, सावधपणा, अष्टावधानीपणा, बलोपासना ह्या आवश्यक असलेल्या गुणांची वृद्धी करून त्याचा अवलंब करणं यालाच समर्थांनी ‘राजकारण’ म्हटलं आहे."

यज्ञ उपक्रम परिचय

यज्ञ म्हणजे निर्मितीचे ज्ञान आहे; कर्म, भक्ती व ज्ञान यांचा समन्वय सांधणारा दुवा आहे; अति स्वार्थाचा त्याग करून व्यक्ती, समाज आणि राष्ट्र कल्याण साधता साधता विश्वकल्याणाचा संदेश देणारा ज्ञानदीप आहे आणि विज्ञान व निसर्ग नियम ही दोन्ही तत्त्वे एकच आहेत अशी शिकवण देणारा उपक्रम आहे. श्रीसद्‍गुरु प्रेरणेने आजवर घेण्यात आलेल्या विविध यज्ञ उपक्रमांची माहिती पुढीलप्रमाणे

प्रकाशित वाङ्मय

नमो गुरवे वासुदेवाय

परमहं सपरिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी माहाराजांच्या नामाचं अधिष्ठान असलेली मंत्र व यंत्र साधना

सामूहिक नर्मदा परिक्रमा

प्रकाश ज्ञानशक्ती ट्रस्ट

आगामी कार्यक्रम