सामाजिक उपक्रम Print E-mail
श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर(फक्त यज्ञाच्या दिवशी) येथे नित्योपासना व भक्तांचे शंकासमाधान होत असते. त्याचप्रमाणे बाल संस्कार वर्ग , आरोग्य शिबिर ,भक्तीसत्संग मेळावे, सामूहिक मौंजीबंधन, पालखी व अनेकविध समारंभ चालू आहेत. सामाजिक बांधिलकी जाणून या संस्थांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी विद्यार्थी दत्तक योजना, पूरग्रस्तांसाठी वस्त्र पुरवठा, वैदिक मंत्रांद्वारे जन्मपूर्व गर्भसंस्कार योजना, वैद्यकीय शिबिर इत्यादी योजनाही हाती घेतल्या आहेत.
Social Activities
 
Social Activities
 

विशेष कार्यक्रम

बदलापूर येथे विशेष कार्यक्रम - दि.२९, ३० व ३१ ऑगस्ट २०१० - १०८ सामुदायिक सत्यदत्तपुजा, प.पू. सदगुरु श्री.बापट गुरुजी यांची 'दत्तात्रेयस्तोत्र' यावरील विवेचने, लक्षार्चना व तीन दिवसीय नामजप कार्यक्रम.

आगामी कार्यक्रम

विशेष कार्यक्रम
१०८ सामुदायिक सत्यदत्तपुजा, प.पू. सदगुरुश्री.बापट गुरुजी यांची 'दत्तात्रेयस्तोत्र' यावरील विवेचने, लक्षार्चना व तीन दिवसीय नामजप कार्यक्रम.
दि.२९,३० व ३१ ऑगस्ट २०१० - रोज स.९.३० ते रात्रौ ८.३० वा.पर्यंत
स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड,बदलापूर (पूर्व).
विशेष सूचना : १०८ सामुदायिक सत्यदत्तपुजा कार्यक्रम रविवार दि.२९ऑगस्ट २०१० रोज़ी स.९.३० वा.सुरु होईल.
यज्ञ क्र.२४०
गणेश यज्ञ - १२ सप्टेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५. स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४१
पितृयज्ञ -२६ सप्टेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५. स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४२
गायत्री यज्ञ - १० ऑक्टोबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४३
शतचंडी स्वाहाकार - १४नोव्हेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४४
वार्षिक यज्ञ सोहळा - २ ते ८डिसेंबर २०१०
स्थळ : श्रीक्षेत्र नैमिषारण्य

  संकेतस्थळ अतिथी

श्रद्धांजली : प.पू. बापट गुरुजींच्या मातोश्री प.पू.माईसाहेब यांनी मंगळवार दि.१८ ऑगस्ट २००९ रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी इहलोकीचा निरोप घेतला. माईसाहेब यांना सर्व साधक-शिष्य यांची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित आहोत.वर्षश्राद्ध सोमवार दि.६ सप्टेंबर २०१० रोजी आहे.