विशेष कार्यक्रम १०८ सामुदायिक सत्यदत्तपुजा, प.पू. सदगुरुश्री.बापट गुरुजी यांची 'दत्तात्रेयस्तोत्र' यावरील विवेचने, लक्षार्चना व तीन दिवसीय नामजप कार्यक्रम.
दि.२९,३० व ३१ ऑगस्ट २०१० - रोज स.९.३० ते रात्रौ ८.३० वा.पर्यंत
स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड,बदलापूर (पूर्व).
विशेष सूचना : १०८ सामुदायिक सत्यदत्तपुजा कार्यक्रम रविवार दि.२९ऑगस्ट २०१० रोज़ी स.९.३० वा.सुरु होईल.
यज्ञ क्र.२४०गणेश यज्ञ - १२ सप्टेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५. स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४१पितृयज्ञ -२६ सप्टेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५. स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४२गायत्री यज्ञ - १० ऑक्टोबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४३शतचंडी स्वाहाकार - १४नोव्हेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४४वार्षिक यज्ञ सोहळा - २ ते ८डिसेंबर २०१०
स्थळ : श्रीक्षेत्र नैमिषारण्य