| "वासुदेव उवाच" |
यज्ञ साधकांना प्राचीन मंत्र व सूक्ते एकत्रितरित्या उपलब्ध व्हावीत, मंत्रोच्चारण व त्याच्या पद्धतीची ओळख व्हावी आणि याबाबतचे नियमही सहज उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने श्रेष्ठमंत्रशक्ती हे संकलन उपलब्ध करून दिले आहे. ह्या मध्ये वैदिकमंत्रांसोबत पौराणिकमंत्र आणि स्तोत्रांचे संकलन सुद्धा आहे. श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, रुद्र पाठ, महिम्न स्तोत्र, श्री विष्णुसहस्रनाम, श्रीसूक्त इत्यादि स्तोत्र-मंत्रांचा समावेश ह्यात आहे.सर्व माहिती अधिकार © २०१८
Powered by PRAJAKTA SOFTWARE

