"वासुदेव उवाच"
"ज्या ब्रह्मानंदाचा भोग सद्गुरूंना किंवा ईश्‍वरी तत्त्वाला मिळत असतो, तोच ब्रह्मानंद सद्गुरूंशी सहमती आणि सहकार्य झालेल्या भक्ताला जेव्हा मिळायला लागतो, तेव्हा त्याला अध्यात्मातला ‘समभोग’ म्हणतात."
श्रीनर्मदापरिक्रमेच्या वेळी केले जाणारी नित्य आध्यात्मिक कार्यं उदाहरणार्थ, नर्मदामय्याची नित्य अर्चना, अर्घ्यदान, यज्ञ, दीपदान, जल-अर्चना इ. साठी म्हटली जाणारी स्तोत्रे, आरती, लहरी, मंत्र सर्व साधकांना विशेषतः परिक्रमावासीयांना सहज उपलब्ध व्हावीत यासाठी श्रीनर्मदा नित्यपाठ ही पुस्तिका प्रसिद्ध केली आहे

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&B