"वासुदेव उवाच"
"जळातला मासा जसा आपल्या जीवनाला आधार देणारं हे पाणीच आहे हे जाणत नाही, तसंच आपले सर्व व्यवहार हे देहातील चैतन्याद्वारे चालू आहेत, हे आपण सहसा जाणत नाही."
श्रीगंगा मातेचे स्तवन आदि काळापासून केले जाते. आदिकवी वाल्मीकि, श्रीमत् आद्य शंकराचार्य, पंडित जगन्नाथ, प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज ह्या सत्पुरुषांनी रचलेली स्तोत्रं, अष्टक, नामस्मरण इत्यादींचे नित्य पठण सामान्य भक्तालाही सहज साध्य व्हावे, यासाठी गंगा गीतावली ही पुस्तिका प्रकाशित केली आहे.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&B