"वासुदेव उवाच"
"ज्या ब्रह्मानंदाचा भोग सद्गुरूंना किंवा ईश्‍वरी तत्त्वाला मिळत असतो, तोच ब्रह्मानंद सद्गुरूंशी सहमती आणि सहकार्य झालेल्या भक्ताला जेव्हा मिळायला लागतो, तेव्हा त्याला अध्यात्मातला ‘समभोग’ म्हणतात."
Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया इथे click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5448039713560570977?BookName=Shreemad-Bhagvadgita-:-Shreekrushna-Basariche-Sur