"वासुदेव उवाच"
"मनुष्य जसा आपल्या स्वत:च्या घरी परतताना परक्या भावनेने जात नाही, तसंच सद्गुरुंकडे जाताना तितक्याच आपुलकीने आणि आनंदाने आपल्याला जाता आलं पाहिजे."
या ग्रंथामध्ये कृष्णभक्तीचा परमोत्कर्ष गाठलेल्या राधा, यमुनानदी आणि पितामह भीष्म यांच्या कृष्णभक्तीमय जीवनातून उलगडलेलं भावविश्व त्यांच्याच दृष्टीकोनातून प्रस्तुत केलं आहे. तसंच श्रीमत् आद्य शंकराचार्यकृत यमुनाष्टकम्, श्रीकृष्णमानसपूजा, पितामह भीष्मकृत कृष्णस्तुती अर्थात भीष्मस्तवराजस्तोत्र आणि आचार्य विनोबा भावे रचित दशश्लोकी स्तवराजस्तोत्राचा समावेश करण्यात आला आहे.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&B