"वासुदेव उवाच"
"दिखाऊ भक्तीच्या महापुरापेक्षा शुद्ध आणि निर्मळ पाण्याचा भक्तीचा लहानसा ओढा कैक पटीने उजवा असतो."
श्रीदत्तात्रेयापराधक्षमापन स्तोत्र, संपूर्ण अर्थ व विवेचन